वित्तमंत्र्यांनी घेतली गडकरींची भेट

मुंबई
 03 Aug 2019  65
राज्याचे वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंट्टीवार यांनी आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची नागपुर येथील निवास्थानी जाऊन भेट घेतली. सोलापुर येथील एका कार्यक्रमात ना.गडकरी यांना भोवळ आल्याने गडकरी यांनी नागपुर गाठले होते. त्यांनतर त्यांची तब्बेत स्थिर असल्याचे सांगितले.