एक भापोसे सह 39रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र
 14 Aug 2019  877

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 1भापोसेसह 39 रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्या 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 14 ऑगस्ट 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील 1 तर राज्य पोलिस सेवेतील 39 उप अधीक्षक व सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे.