वडिलांच्या मंत्रिमंडळात मूलगाही कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्र
 30 Dec 2019  423

आदित्य ठाकरे घेणार मंत्री पदाची शपथ 

* हे होणार मंत्री

 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 30 डिसेंबर 

 

ठाकरे मंत्रिमंडळात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही मंत्री पदावर वर्णी लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना दिलेल्या अधिकृत यादित त्यांचा समावेश असून तब्बल 25 कॅबिनेट मंत्री तर 10 राज्यमंत्री यांच्या नावांचा समावेश आहे.