विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 40 नेत्यांची स्टार प्रचारकांची फौज

महाराष्ट्र
 03 Oct 2019  366

पिएम नरेंदी मोदी, शाह, नड्डा,फडणवीस,गडकरी यांच्यासह खड़सेही स्टार प्रचारक 

* मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे यादी सुपुर्द 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 4 ऑक्टोबर 

 

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय नितिन गडकरी, जे पी नड्डा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे उमेदवारी नाकारलेले भाजप चे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश स्टार प्रचारकांत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.