राज्यातील 9 अधिकाऱ्यांना आईएएस मध्ये बढ़ती

महाराष्ट्र
 12 Jul 2021  2312

* राज्य सेवेतील 9 अतिरिक्त जिल्हाधिकारी झाले आईएएस अधिकारी 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 12 जुलै 

राज्य सरकारच्या महसूल सेवेतील अतिरिक्त जिल्हाधिकारी  निवडश्रेणी या संवर्गातील 9 अधिकाऱ्यांना भारत सरकारने आईएएस  संवर्गात बढ़ती दिली आहे. यात समावेश असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावासह केंद्र सरकारने जाहिर केलेले परिपत्रक खालील प्रमाणे