वाचा काय आहे राज्याच्या अर्थसंकल्पात, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

विधिमंडळ
 06 Mar 2020  1114

महाविकास आघाडीच्या राज्य सरकारचा पहिला अर्थसंकल्प 

* आमदार निधी 2 कोटी वरुण 3 कोटी 

* अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 6 मार्च 

  महाविकास आघाडीच्या राज्य सरकारचे वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला.