26 अव्वर सचिवांना उपसचिव पदावर पदोन्नती

मंत्रालय
 23 Jul 2021  863

* शासन आदेश निर्गमित 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 23 जुलै 

राज्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्यालय आणि सत्ताकेंद्र  असलेल्या मंत्रालय संवर्गातील 26 अधिकाऱ्यांना अव्वर सचिव पदावरून उपसचिव पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबत शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून पदोन्नती आदेश खालील प्रमाणे आहे.