दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 22 Jul 2021  776

लोकदूत वेबटीम 

मुंबई 22 जुलै 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 2 जेष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी अरविंद कुमार यांची नियुक्ती केली असून पशु व दुग्ध विकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांची सहकार विभागाच्या प्रधानसचिव पदी नियुक्ती केली आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे यांचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचेशी बिनसल्यामुळे तागडे यांच्याकडून सामाजिक न्याय विभागाची सूत्र काढण्यात आली होती. 

1. Shri Arvind Kumar (MH: 1985) Additional Chief Secretary (Co-operation), Co-operation, Marketing and Textile Department has been posted as Additional Chief Secretary, Social Justice and Special Assistance Department, Mantralaya, Mumbai.

2. Shri Anoop Kumar (MH:1991) Principal Secretary (ADF), Agriculture and ADF Department, Mantralaya, Mumbai has been posted as Principal Secretary (Co-operation and Marketing), Co-operation, Marketing and Textile Department, Mantralaya, Mumbai.