40 तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 10 Aug 2020  9323

लोकदूत वेबटीम 

मुंबई 10 ऑगस्ट 

 

राज्य सरकारच्या महसूल विभागाने सोमवारी राज्यातील 40 तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे बदली आदेश जाहिर केले आहे. या या सर्व बदल्या सर्वसाधारण गटातील असून यासाठी राज्य सरकारने 10 ऑगस्ट पर्यन्त मुदत दिली होती.

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांचे आदेश खालील प्रमाणे