अखेर बहुचर्चित उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 07 Aug 2021  1285

* पहिल्या टप्प्यात 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 7 ऑगस्ट 

 

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या बदल्यांचा महोत्सव अखेर सुरु झाला असून महसूल विभागातील बहुचर्चित आणि सर्वांचे लक्ष केंद्रित अशा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा पहिला आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे आता उर्वरित ठिकाणीaआपली वर्णी लावण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांनी मुंबईतील महत्वपूर्ण अशा ठिकाणी येरझाऱ्या घालण्यास सुरुवात केली आहे.

    पहिल्या बदली आदेशात कोणाची झाली बदली वाचा....