पदोन्नती मिळालेल्या 43 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मंत्रालय
 01 May 2020  2762

* लॉकडाऊन मुळे अडकलेल्या प्रस्तावला मुख्यमंत्र्यांची मंजूरी 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 1 मे 

 राज्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातून अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झालेल्या 43अधिकाऱ्यांना  अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर नियुक्त्या राज्य सरकारने केल्या आहे. यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खाजगी सचिव पदावर असलेले रामदास खेडकर,उपमुख्यमंत्री यांचे उपसचिव पदावर असलेले गजानन पाटील,कामगार मंत्री यांचे खाजगी सचिव असलेले नवनात जरे,राज्यमंत्री यड्रावकार यांचे खाजगी सचिव असलेले रविंद्र धुरजड,सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून असलेले चंद्रकांत थोरात,पशुसवर्धन मंत्र्यांचे खाजगी सचिव सत्यनारायण बजाज,अल्पसंख्यांक मंत्री यांचे विषय कार्य अधिकारी असलेले तरुणकुमार खत्री, गृहनिर्माण मंत्र्यांचे खाजगी सचिव असलेले रविकांत कटकधोंड यांना आहे त्याच पदावर  प्रपत्रनुसार प्रतिनियुक्तीने नियुक्ती देण्यात आली आहे.

त्या खालील प्रमाणे