आयएएस श्वेता सिंघल राज्यपालांच्या उपसचिव

मंत्रालय
 12 Mar 2020  875

मुख्यमंत्र्यांनी केल्या 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकदूत वेबटीम 

मुंबई 12 मार्च 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात बुधवारी केलेल्या नियुक्ती आदेशात श्वेता सिंघल यांना प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई येथे पाठविण्यात आले असता, यात बदल करुण सिंघल यांना राजभवन येथे  राज्यपालयांचे उप सचिव पदी नियुक्त केले आहे. तर या ठिकाणी असलेले रंजीत कुमार यांना महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई येथे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्त केले आहे.नांदेड़ जिल्हा परिषदचे सीईओ ए.डब्ल्यू. काकडे यांची सारथीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्त केले आहे.

1. Shri Ranjit Kumar, IAS (2008) Deputy Secretary to the Governor, Rajbhawan, Mumbai has been posted as Project Director, Maharashtra State AIDS Control Society, Mumbai.

2. Smt.Shweta Singhal, IAS (2009) Project Director, Maharashtra State AIDS Control Society, Mumbai. has been posted as Deputy Secretary to the Governor, Rajbhawan, Mumbai.

3. Shri A.W.Kakade, IAS (2010) Chief Executive Officer, Zilla Parishad, Nanded has been posted as Managing Director, SARATHI, Pune.