मनसे ची 45 उमेदवारांची दूसरी यादी जाहीर,वरळीत उमेदवार नाही

मुंबई
 02 Oct 2019  296

मनसेची 45 उमेदवारांची दूसरी यादी  जाहीर 

* आदित्य ठाकरे विरोधात उमेदवार नाही

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 2ऑक्टोबर 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची दूसरी यादी जाहीर  केली आहे. मात्र शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे उमेदवार असलेल्या वरळी मतदार संघात मात्र काका पुतण्याचे राजकरण राज ठाकरेही सुरुच ठेवणार असल्याची चिन्ह असून मनसे कडून वरळी मतदार संघातुन उमेदवार अद्यापही दिला नाही. 

जाहिर केलेली दूसरी यादी