मनसे विधानसभेच्या रिंगणात; काका पुतण्याच्या प्रेमाकडे जनतेचे लक्ष

मुंबई
 01 Oct 2019  413

मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 

* काका पुतण्याच्या राजकरण मनसे पळणार ?

* वरळी सोडून इतर मतदार संघाचे 27 शिलेदार जाहीर 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 1ऑक्टोबर 

लोकसभा निवडणुकीत माघार घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णत घेतला आहे. त्याचा भाग म्हणून शहरी मतदार संघाकडे लक्ष केंद्रित करुण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 27 उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र राज्यात  काका पुतण्याच्या राजकारणाची परंपरा खंडित होणार की सुरुच राहणार? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष वेधले असून आदित्य ठाकरे उमेदवार असलेल्या वरळी मतदार संघात मनसे  उमेदवार उतरावणार की नाही ? हे येत्या 2 दिवसात स्पष्ट होणार आहे.

उमेदवारांची यादी -