22 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई
 05 Sep 2019  2771

22 अप्पर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी ) यांच्या बदल्या 

लोकदूत वेबन्यूज टीम

मुंबई 5 सप्टेंबर 

अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणी या संवर्गात पदोन्नती मिळालेल्या राज्यातील 22 अप्पर जिल्हाधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकारच्या महसूल विभागाने जाहीर केले आहे. सदर आदेश खलील प्रमाणे