3 ias अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र
 26 Aug 2019  812

राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या 

 

लोकदूत वेबन्यूज टीम

मुंबई 26 ऑगस्ट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात पाणी पुरवठा व स्वछता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्याम लाल गोयल यांची नवी दिल्ली येथे अतिरिक्त मुख्य सचिव आणि आयुक्त गुंतवणूक आणि राज्यशिष्टाचार महाराष्ट्र सदन येथे नियुक्ती केली आहे. डॉ संजय चहांदे यांची प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग येथे आणि बालाजी मंजुळे यांना उप सचिव नियोजन विभाग मंत्रालय येथे नियुक्ती केली आहे.