2 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र
 13 Aug 2019  769

बिपिन श्रीमाळी महात्मा फुले महामंडळाच्या एमडी पदी 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 13 ऑगस्ट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे.यात बिपिन श्रीमाळी यांची महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ येथे व्यवस्थापकीय संचालक पदी तर सहायक आयुक्त म

एकात्मिक बाल विकास प्रकल्प अहेरी जिल्हा गडचिरोली यांना गडचिरोली येथे याच पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

1. Shri Bipin Shrimali, IAS (1992), has been posted as Managing Director, Mahtma Phule Backward Class Development Corporation, Mumbai.

2. Dr.Induraji Jakhar, IAS (2016) Assistant Commissioner and Project Officer, Integrated Tribal Development Project, Aheri, Gadchiroli has been posted as Assistant Commissioner and Project Officer, Integrated Tribal Development Project, Gadchiroli.