तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र
 07 Aug 2019  861

मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या सीओ पदी माने यांची नियुक्ती 

 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 7ऑगस्ट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात अहमदनगर  जिल्हा परिषद् मध्ये  अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांची मुंबई दुरुस्ती व् पुनर्रचना मंडळाच्या सीओ पदावर नियुक्ती केली आहे.

   महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव एम बी वरभुवने यांची पालघर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी तर सह व्यवस्थापकीय संचालक सिडको एस एस पाटील यांची अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर नियुक्ती केली आहे.