14 रापोसे अधिकाऱ्यांचे भापोसे संवर्गात पदोन्नती

महाराष्ट्र
 15 Jan 2022  553

लोकदूत वेबटीम 

मुंबई 15 जानेवारी 

 

राज्यातील तब्बल 14 राज्य पोलीस सेवा संवर्गातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भापोसे संवर्गात पदोन्नती मिळाली आहे. या संदर्भात केंद्र सरकारने सण 2019 -2020 या तुकडीतील नामांकन झालेल्या अधिकाऱ्यांची यादी निर्गमित केली आहे. ती पुढील प्रमाणे