"देश लॉकडाऊन" असतांना काय मार्गदर्शक सूचना आहे वाचा,

महाराष्ट्र
 24 Mar 2020  268

* जीवनावश्यक सेवा राहणार उपलब्ध 

* मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे आवाहन 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 24 मार्च 

 जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस ने भारतातही प्रवेश केला आहे. त्यामुळे या कोरोना व्हायरस ला हरवून त्याचा नायनाट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यरात्री 12 वाजता पासून सम्पूर्ण देश पुढील 21 दिवस(14 एप्रिल पर्यन्त) लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा केली. यात जनतेने घराबाहेर विनाकारण पडू नये म्हणून जीवनावश्यक सेवा सुरळीत ठेवत काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे.

त्या खालील प्रमाणे