भाजप ची पहिली यादी ज़ाहीर

महाराष्ट्र
 01 Oct 2019  1043

भाजपची 125 उमेदवारांची  पहिली यादी जाहीर 

* खडसे,तावडे  यांना पहिल्या यादीत स्थान नाही 

* मुख्यमंत्र्यांचे osd अभिमन्यु पवार यांना औसा येथून उमेदवारी 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 1 ऑक्टोबर 

 उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 4 दिवस उरली असतांना भाजपने पहिली 125 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीचा समावेश आहे. उर्वरित यादी खालील प्रमाणे