21 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची निवडश्रेणीत पदोन्नती

महाराष्ट्र
 28 Aug 2019  649

21 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची निवडश्रेणीत पदोन्नती 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 28 ऑगस्ट 

सन 1996-97 साली उपजिल्हाधिकारी पदावर रुजू झालेल्या व सध्या  अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गात  कार्यरत असलेल्या 21. अधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी निवडश्रेणी या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे खाजगी सचिव मनोज रानडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे खाजगी सचिव संजय काटकर, नीलेश गटने आणि हेमंतकुमार पवार  यांच्यासह  21 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे