33 उपसजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या
मंत्रालय |
10 Aug 2020
6767
|

राज्यातील 33 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या
लोकदूत वेबटीम
मुंबई 10 ऑगस्ट
राज्य सरकारने कालावधी पूर्ण झालेल्या सर्वसाधारण बदली आदेशात 33 उपजिल्हाधिकारी व उप विभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी केल्या आहे.
कोरोनाच्या संकटामुळेराज्य सरकारने नियमित बदल्या करण्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार आज बदली आदेश राज्य सरकारने जाहीर केले आहे.बदली झालेल्या आदेशाची प्रत खलील प्रमाणे,