11 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 18 Sep 2019  2778

राज्यातील 11 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या 

* ठाणे अप्पर जिल्हाधिकारी पदी वैदेही रानडे 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 18 सप्टेंबर 

राज्यातील 11अप्पर जिलाधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या करण्यात आल्या असून ठाणे अप्पर जिल्हाधिकारी पदावर वैदेही रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर भारत बास्टेवाड यांना महाव्यवस्थापक भूमी व सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे नियुक्ती देण्यात आली आहे.उर्वरित यादी खालील प्रमाणे