96 तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

मंत्रालय
 10 Sep 2019  2350

96 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर बढती 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 10 सप्टेंबर 

राज्यातील 96 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर राज्य सरकारने पदोन्नती दिली आहे. त्यामुळे उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नत झालेल्या 96 अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश राज्य सरकारच्या महसूल विभागाने जाहिर केले. याबाबत निर्गमित करण्यात आलेले आदेश खालील  प्रमाणे