या अधिकाऱ्यांना मिळाली एडीजी पदावर पदोन्नती

राज्यातील वरिष्ठ भापोसे अधिकाऱ्यांच्या पोलीस महासंचालक पदी पदोन्नती
लोकदूत वेबटीम
मुंबई 25 एप्रिल
राज्य सरकारने सोमवारी साठ पेक्षा अधिक वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक,विशेष पोलीस महानिरीक्षक,महानिरीक्षक व उप महानिरीक्षक पदी पदोन्नतीने नियुक्ती आदेश निर्गमित केले असता,मंगळवारी गृह विभागाने पुन्हा 4 अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस महासंचालक पदी पदोन्नती दिली आहे. शिवाय विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळालेले संजय दराडे यांची पुणे येथील सीआयडी विभागात दिलेली नियुक्त रद्द करून मुंबई नियुक्ती दिली आहे. त्याबाबत शासनाने निर्गमित केलेले आदेश खालील प्रमाणे