दोन सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मंत्रालय
 29 May 2020  301

लोकदूत वेबटीम 

मुंबई 29 मे 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पि सिवा शंकर यांची सोलापुर मनपा आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. या ठिकाणी असलेले आयुक्त डी आर तावरे यांची नियुक्ती केली आहे.