या शेतकऱ्यांना मिळणार ठाकरे सरकारची कर्जमाफी

मंत्रालय
 27 Dec 2019  628

शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जाहीर 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 27 डिसेम्बर 

 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जाहिर केली होती.  2 लाखापर्यंत कर्जमाफी असलेल्या या शेतकरी कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय जाहिर करण्यात आला असून त्याचे निकष जाहिर करण्यात आले आहे.