तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 27 Sep 2019  925

राज्यातील तीन आईएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

* नागपुर जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 27 सप्टेंबर 

 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्र निवडणूक अधिकारी कार्यालयने  राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात नागपुर जिल्हाधिकारी आश्विन मुद्गल यांना अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपुर विभाग या ठिकाणी नियुक्ती दिली असून अतिरिक्त आयुक्त नागपुर मनपा रविंद्र ठाकरे हे नागपुरचे नवे जिल्हाधिकारी राहणार आहे. तर नाशिक विभागीय अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांना भंडारा  जिल्हाधिकारी पदावर नियुक्त केले असून या पदावर असलेले नरेश गीते यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.

 

 

Transfer order dated 27.09.2019

1. Shri Ashwin Mudgal, IAS (2007) Collector, Nagpur has been posted as Additional Divisional Commissioner, Nagpur Division, Nagpur

2. Shri R.H.Thakare, IAS (2010) Additional Municipal Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur has been posted as Collector, Nagpur.

3. Shri M. J. Pradip Chandren, IAS (2012) Additional Divisional Commissioner, Nashik Division, Nashik has been posted as Collector, Bhandara.