95 नायब तहसीलदारांच्या तहसीलदार पदावर नियुक्त्या
मंत्रालय |
14 Sep 2019
2090
|

राज्यातील 95 नायब तहसीलदारांना मिळाली तहसीलदार पदावर नियुक्ती
लोकदूत वेबन्यूज टीम
मुंबई 14 सप्टेंबर
राज्यातील 95 नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार 95 तहसीलदारांच्या नियुक्त्या राज्य सरकारने जाहीर केल्या आहे.