राज्यातील 73 तहसीलदारांच्या बदल्या

मंत्रालय
 09 Sep 2019  5520

राज्यातील 73 तहसीलदारांच्या बदल्या 

लोकदूत वेबन्यूज़ टीम

मुंबई 9 सप्टेंबर 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 73 तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहे. सरकारने जाहिर केलेले नियुक्ती आदेश खालील प्रमाणे