राज्यातील 46 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 08 Sep 2019  2177

राज्यातील 46 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या 

लोकदूत वेबन्यूज़ टीम 

मुंबई 8 सप्टेंबर 

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार महसूल विभागाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील तब्बल 46 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. जाहिर केलेल्या बदली आदेशाची प्रत खालील प्रमाणे