७३ कोटी रुपयांचे  जर्मन बनावटीचे नवे हेलिकॉप्टर राज्य सरकारच्या ताफ्यात

मंत्रालय
 06 Sep 2019  216

नागपुर तरुण भारत बातमी 

 

  राज्य सरकारच्या मालकीचे जर्मन बनावटीचे अत्याधुनिक यंत्रांनी सज्ज असलेले  नवे हेलिकॉप्टर १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. जवळपास ७३ कोटी रुपये खर्चून जर्मनी येथून एअरबेस या कंपनीचे  एच १४५ नामक हेलिकॉप्टर हे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व व्हीव्हीआयपी सुविधा या हेलिकॉप्टरमध्ये राहणार असून सात ते आठ आसन क्षमता असणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली.